Windows वर Google इनपुट साधने

Windows साठी Google इनपुट साधने हे इनपुट पद्धत संपादक आहे जे वापरकर्त्यांना लॅटिन (इंग्रजी / QWERTY) कीबोर्ड वापरून कोणत्याही समर्थित भाषांमधील मजकूर प्रविष्ट करण्यास अनुमती देते. वापरकर्ते लॅटिन वर्ण वापरून ज्या प्रकारे शब्द ध्वनित होतो तसा तो टाइप करू शकतो आणि Windows साठी Google इनपुट साधने शब्दाला स्थानिक स्क्रिप्टमध्ये रूपांतरीत करतील. उपलब्ध इनपुट साधनांमध्ये लिप्यंतरण, IME आणि ऑन-स्क्रिन किबोर्ड यांचा समावेश आहे.

Windows साठी Google इनपुट साधने सध्या 22 भिन्न भाषांमध्ये उपलब्ध आहेत: अम्हारिक, अरबी, बंगाली, पर्शियन, ग्रीक, गुजराती, हिब्रू, हिन्दी, कन्नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, रशियन, संस्कृत, सर्बियन, सिंहला, तामिळ, तेलगू, टिग्रिन्या आणि उर्दू.

वैशिष्ट्ये

 • ऑफलाइन समर्थन

  इंटरनेट कनेक्शन आवश्यक नाही.

 • शब्द परिपूर्ती

  प्रत्‍ययांसाठी शब्‍दकोश-आधारित शब्‍द पूर्ण झाले.

 • वैयक्तीकृत केलेल्या पसंती

  मॅक्रो आणि कॅनॉनिकल समर्थनासह वापरकर्त्याच्या सुधारणा स्मरणात ठेवते.

 • सोपा कीबोर्ड

  दुर्मिळ आणि जटिल शब्‍द प्रविष्‍ट करण्‍यासाठी शब्‍दकोश-सक्षम कीबोर्ड.

 • द्रुत शोध

  हायलाइट केलेल्या शब्दांसाठी एकल-क्लिक वेब शोध.

 • छान सानुकूलने

  सानुकूलित उमेदवार विंडो प्रदर्शन आकार, फॉन्‍ट प्रदर्शित करा आणि अधिक.

अधिक जाणून घ्या

स्मार्ट, वापरण्यास सोपे आणि अंर्तज्ञानी!

आपल्‍या भाषा निवडा

कृपया डाऊनलोड करण्‍यासाठी एक भाषा निवडा.

डाउनलोड करण्यासाठी, आपण Google सेवा अटींना सहमती देणे आवश्यक आहे.

डाऊनलोड

Windows 7/Vista/XP (32-bit/64-bit) आवश्यक
स्थापना सूचना