मुख्यपृष्ठETH / PLN • क्रिप्टोकरंसी
add
इथर (ETH / PLN)
याआधी बंद झाले
८,२१३.८९
बाजारपेठेच्या बातम्या
पोलिश झुवॉटी बद्दल
पोलिश झुवॉटी हे पोलंडचे अधिकृत चलन आहे.
एक झुवॉटीचे १०० ग्रॉझ होतात.
आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९० च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०, ००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते. Wikipedia