मुख्यपृष्ठORCL • NYSE
add
ऑरॅकल
trending_downसर्वाधिक नुकसान झालेले स्टॉकequalizerसर्वाधिक खरेदी-विक्री झालेले स्टॉकस्टॉकयूएस वरील सूचीबद्ध स्टॉक
याआधी बंद झाले
$१७९.९२
आजची रेंज
$१७४.१० - $१८०.६०
वर्षाची रेंज
$११८.८६ - $३४५.७२
बाजारातील भांडवल
५.०३ खर्व USD
सरासरी प्रमाण
२.८५ कोटी
P/E गुणोत्तर
३२.७३
लाभांश उत्पन्न
१.१५%
प्राथमिक एक्सचेंज
NYSE
बातमीमध्ये
बद्दल
या संस्थेने वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली विकसित केल्या आहेत. ही संस्था आपल्या विदागारांच्या पर्यायांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय पिपलसॉफ्ट व जे. डी. एडवर्ड या व्यवसाय व्यवस्थापन प्रणाल्यांच्या संस्था विकत घेऊन आपले स्थान या क्षेत्रात पक्के रोवले आहे. या संस्थे कडे असलेले व्यवसाय ज्ञान तसेच तांत्रिक ज्ञान योग्य प्रकारे हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेने वेगवेगळे सर्टीफिकेशन कार्यक्रम ओरॅकल युनिव्हर्सिटी द्वारे राबवले आहेत. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१६ जून, १९७७
वेबसाइट
कर्मचारी
१,६२,०००