मुख्यपृष्ठPLN / TOP • चलन
add
PLN / TOP
याआधी बंद झाले
०.६४
बाजारपेठेच्या बातम्या
पोलिश झुवॉटी बद्दल
पोलिश झुवॉटी हे पोलंडचे अधिकृत चलन आहे.
एक झुवॉटीचे १०० ग्रॉझ होतात.
आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९० च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०, ००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते. Wikipediaटोंगन पांगा बद्दल
पांगा हे ओशनियामधील टोंगा देशाचे अधिकृत चलन आहे. ३ एप्रिल १९६७ रोजी हे चलन वापरात आणले गेले. पांगाचा विनिमय दर ऑस्ट्रेलियन डॉलर, न्यू झीलँड डॉलर, अमेरिकन डॉलर व जपानी येन ह्या चार चलनांसोबत संलग्न केला गेला आहे. Wikipedia