मुख्यपृष्ठRUB / PLN • चलन
add
RUB / PLN
याआधी बंद झाले
०.०४७
बाजारपेठेच्या बातम्या
EUR / USD
०.५२%
रशियन रूबल बद्दल
रशियन रुबल हे रशियाचे अधिकृत चलन आहे. Wikipediaपोलिश झुवॉटी बद्दल
पोलिश झुवॉटी हे पोलंडचे अधिकृत चलन आहे.
एक झुवॉटीचे १०० ग्रॉझ होतात.
आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९० च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०, ००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते. Wikipedia