वित्त
वित्त
सॅप एस.ई.
€१९०.३८
२१ जाने, ७:१७:१७ PM [GMT]+१ · EUR · FRA · डिस्क्लेमर
स्टॉकDE वरील सूचीबद्ध स्टॉकमुख्यालय DE मध्ये आहे
याआधी बंद झाले
€१९३.४२
आजची रेंज
€१८९.३२ - €१९४.६८
वर्षाची रेंज
€१८९.३२ - €२८२.९५
बाजारातील भांडवल
२.३५ खर्व EUR
सरासरी प्रमाण
३.८२ ह
P/E गुणोत्तर
३१.६१
लाभांश उत्पन्न
१.२३%
प्राथमिक एक्सचेंज
ETR
बातमीमध्ये
बद्दल
व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते असे मानले जाते. अशा व्यवस्थापन प्रणाल्या पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - ऑरॅकल, पिपलसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, सेज व सॅप. पैकी सॅप या प्रणालीने जगात आपली सॅप आर थ्री SAP R3 ही प्रणाली जास्तीत जास्त विकुन आघाडी घेतली आहे. या शिवाय या संस्थेच्या सॅप बिझिनेस ऑल इन वन SAP Business All in One व सॅप बिझिनेस वन SAP Business One या लहान संस्थांच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या प्रणाल्याही आहेत. सॅप ही प्रणाली विभागी प्रकारात मोडते. या योगे जसे लागेल तसे एक एक विभाग व्यवसाय व्यवस्थापनाखाली जोडता येतात किंवा उपयोगात आणता येतात. ही प्रणाली ए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे. या प्रणाल्या तुलनेने नवीन आहेत त्यामुळे मराठी मध्ये यावर फारसे लिखाण झालेले आढळत नाही. सॅपवर मराठीतल्या अधिक माहितीसाठी हा मराठी ब्लॉग पहा Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ एप्रि, १९७२
वेबसाइट
कर्मचारी
१,१०,७३०
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू