मुख्यपृष्ठSUI / TRY • चलन
add
SUI / TRY
याआधी बंद झाले
४२.१३
बाजारपेठेच्या बातम्या
तुर्की लिरा बद्दल
नवा तुर्की लिरा हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे. शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते. Wikipedia