मुख्यपृष्ठTOP / TND • चलन
add
TOP / TND
याआधी बंद झाले
१.२६
बाजारपेठेच्या बातम्या
टोंगन पांगा बद्दल
पांगा हे ओशनियामधील टोंगा देशाचे अधिकृत चलन आहे. ३ एप्रिल १९६७ रोजी हे चलन वापरात आणले गेले. पांगाचा विनिमय दर ऑस्ट्रेलियन डॉलर, न्यू झीलँड डॉलर, अमेरिकन डॉलर व जपानी येन ह्या चार चलनांसोबत संलग्न केला गेला आहे. Wikipediaट्युनिसियन दिनार बद्दल
दिनार हे ट्युनिसियाचे अधिकृत चलन आहे. Wikipedia