मुख्यपृष्ठTOP / TRY • चलन
add
TOP / TRY
याआधी बंद झाले
१८.१३
बातमीमध्ये
टोंगन पांगा बद्दल
पांगा हे ओशनियामधील टोंगा देशाचे अधिकृत चलन आहे. ३ एप्रिल १९६७ रोजी हे चलन वापरात आणले गेले. पांगाचा विनिमय दर ऑस्ट्रेलियन डॉलर, न्यू झीलँड डॉलर, अमेरिकन डॉलर व जपानी येन ह्या चार चलनांसोबत संलग्न केला गेला आहे. Wikipediaतुर्की लिरा बद्दल
नवा तुर्की लिरा हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे. शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते. Wikipedia