मुख्यपृष्ठTRY / BAM • चलन
add
TRY / BAM
याआधी बंद झाले
०.०३७
बाजारपेठेच्या बातम्या
तुर्की लिरा बद्दल
नवा तुर्की लिरा हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे. शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते. Wikipediaबॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क बद्दल
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क हे बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे अधिकृत चलन आहे. Wikipedia