Drive file types icons

कोणतीही फाईल संचयित करा

ड्राइव्ह विनामूल्य 15 GB Google ऑनलाइन संचयनासह प्रारंभ होतो, जेणेकरून आपण फोटो, कथा, डिझाइन, रेखाचित्रे, रेकॉर्डिंग, व्हिडिओ – काहीही ठेवू शकता.

Files on Google Drive displayed on multiple devices

आपली सामग्री कुठेही पहा

ड्राइव्हमधील आपल्या फायलीपर्यंत कोणत्याही स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा संगणकावरून पोहोचले जाऊ शकते. आपण जिथेही जाता, तिथे आपल्या फायली आपल्या सोबतच असतात.

Share files on Drive with your friends

फायली आणि फोल्डर सामायिक करा

आपण इच्छिता त्या सर्व फायलींवर आपण इतरांना पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी द्रुतपणे आमंत्रित करू शकता–कोणत्याही ईमेल संलग्नकाची गरज नाही.