तुमच्या फायली कुठूनही अ‍ॅक्सेस आणि सिंक करा

वैयक्तिक

फायलींचा तुमच्या कॉंप्युटर, कॅमेरा किंवा SD कार्डांवरून क्लाउडवर बॅक अप घ्या. Google ड्राइव्हच्या साह्याने तुमच्या फायली कोणत्याही डीव्हाइस किंवा कॉंप्युटरवरून शोधा आणि Google फोटो मध्ये तुमचे फोटो पाहा.

डाउनलोड करा अधिक जाणून घ्या

व्यवसाय

तुमच्या Google ड्राइव्हवरील सर्व फायली हव्या तेव्हा थेट तुमच्या Mac किंवा PC वरून अ‍ॅक्सेस करण्याचा एक नवीन मार्ग, तेही तुमच्या डिस्कवरील संपूर्ण जागेचा वापर न करता.

सुरूवात करा
Google Drive Icon

तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून Google ड्राइव्ह अ‍ॅक्सेस करा

तुमच्या सर्व फायली तुमच्या Android किंवा iOS डीव्हाइसवरून अ‍ॅक्सेस करण्यासाठी Google ड्राइव्ह अ‍ॅप मिळवा.

Windows साठी असलेले बॅक अप आणि सिंक डाउनलोड करा

Mac साठी असलेले बॅक अप आणि सिंक डाउनलोड करा

Google ड्राइव्ह सेवा अटी

बॅक अप आणि सिंक वापरून, तुम्ही Google सेवा अटींशी सहमती दाखवता. तुम्ही Google अ‍ॅप्स वापरकर्ता असल्यास, तुमचा वापर हा एकतर ठराविक Google अ‍ॅप्स सेवा अटी, किंवा लागू होत असल्यास, वाटाघाटी केलेल्या Google अ‍ॅप्स अटींवर अवलंबून असतो.

By using Google Drive, you agree to the Google Terms of Service. If you are a Google Apps user, your use is subject to either the appropriate Google Apps Terms of Service, or the negotiated Google Apps terms, if applicable.