Drive logo

ड्राइव्हची संचयन वैशिष्‍ट्ये एक्सप्लोर करा

आपली सामग्री, आपल्‍या सोयीनुसार - ड्राइव्‍ह वैशिष्‍ट्ये

 

आपले संचयन ड्राइव्ह, Gmail आणि Google Photos सह कार्य करते जेणेकरून आपण फायली संचयित करू शकाल, ईमेल संलग्नके जतन करू शकाल आणि थेट ड्राइव्‍हवर फोटोंचा बॅक अप घेऊ शकाल. आपल्याला आवश्यकता असते त्यानुसार आपण अधिक मोठी मेघ संचयन योजना देखील खरेदी करू शकता

15 GB विनामूल्य Google ड्राइव्ह संचय लोगो

फोटो, व्हिडिओ, सादरीकरणे, PDF – Microsoft Office फायली देखील. ही कोणत्या प्रकारची फाईल आहे हे महत्त्वाचे नाही, ड्राइव्हमध्ये प्रत्येकगोष्ट सुरक्षितपणे संचयित केली जाऊ शकते.

प्रतिमा, दस्तऐवज आणि संगीतसह Google ड्राइव्ह फाईल प्रकार सूची

आपण ड्राइव्हमधील फायली सामायिक करेपर्यंत त्या खाजगी आहेत. आपण निवडता ती कोणतीही फाईल किंवा फोल्डर पाहण्यासाठी, टिप्पणी देण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी आपण इतरांना द्रुतपणे आमंत्रित करू शकता. हे ऑनलाइन सहयोगाने सोपे केले.

Google ड्राइव्ह गोपनीयता आणि सामायिकरण पर्याय

आपली फाईल सुरक्षितता महत्त्वाची आहे. आपल्या स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा संगणकास काहीही झाले तरी ड्राइव्ह मधील प्रत्येक फाइल सुरक्षित राहते. SSL वापरून ड्राइव्ह कूटबद्ध केले आहे, तेच सुरक्षा प्रोटोकॉल Gmail आणि अन्य Google सेवांवर वापरले आहे.

Google ड्राइव्ह सुरक्षितता लॉक

Google सह कार्य करण्यासाठी तयार केले

 
Gmail फोटो संलग्नक एका क्लिकसह ड्राइव्हवर जतन केले जात आहे

Gmail मध्ये संलग्नकावर कर्सर फिरवा आणि ड्राइव्ह लोगो पहा. येथे, आपण आपल्या ड्राइव्हवर कोणतेही संलग्नक एकाच, सुरक्षित ठिकाणी व्यवस्थापित आणि सामायिक करण्यासाठी जतन करू शकता.

Gmail फोटो संलग्नक एका क्लिकसह ड्राइव्हवर जतन केले जात आहे

ड्राइव्ह स्कॅन केलेल्या दस्तऐवजांंमधील आपल्या प्रतिमेतील वस्तू आणि मजकूर ओळखू शकतो. म्हणून आपण एखादा शब्द जसे की “आयफेल टॉवर” शोधू शकता आणि तो शब्द असलेला मजकूर दस्तऐवज तसेच प्रत्यक्ष आयफेल टॉवरच्या प्रतिमा मिळवू शकता.

ओरेगॉनच्या समुद्रकिनाऱ्याचा फोटो Google ड्राइव्ह वर संचयित केला आणि Google+ वर सामायिक केला

आपले फोटो ड्राइव्ह मध्ये संचयित करा आणि Google Photos सह त्यात चैतन्य आणा. कोणतेही कष्ट न करता कुशलतेने संपादित केलेले स्वरूप तसेच अॅनिमेशन, चित्रपट आणि बरेच काही मिळवा.

Chromebooks वरील Google ड्राइव्ह डेटा

Google ड्राइव्‍ह Chromebooks मध्ये अंगभूत असते, ज्यामुळे आपल्‍या फायलींचा आणि फोटोंचा स्‍वयंचलितपणे बॅकअप घेतला जातो. आपल्याला सर्वात नवीन Chromebooks सह दोन वर्षांसाठी 100GB विनामूल्य संचयन मिळेल.

 

अॅप्ससह अति उत्कृष्ट कार्य करा

 

Google फॉर्म आपल्याला एक सर्वेक्षण चालवू देते किंवा द्रुतपणे एका सोप्या ऑनलाइन फॉर्मसह एक कार्यसंघ रोस्टर तयार करू देते. त्यानंतर एका स्प्रेडशीमध्ये नीट व्यवस्थापित केलेले परिणाम तपासा.

Google ड्राइव्‍ह उदाहरणावरील Google फॉर्म

रेखाकृती बनवा, फ्लो चार्ट तयार करा आणि नंतर त्यांना इतर दस्तऐवजांमध्ये सहजपणे जोडा किंवा Google रेखाचित्र सह त्यांना वेबसाइटवर एम्बेड करा.

Google रेखाचित्र चिन्ह

आपला प्रोफाईल फोटो संपादित करा, काही भूदृश्य तयार करा, मनाने नकाशा तयार करा आणि बरेच काही करा. आपल्या सामग्रीसह आणखी बरेच काही करण्यात 100 पेक्षा जास्त ड्राइव्ह अॅप्स आपल्याला मदत करू शकतात. Chrome वेब स्टोअर मधील ड्राइव्ह संकलन वरून एक अॅप स्थापित करून ते वापरून पहा.

100 पेक्षा अधिक Google ड्राइव्‍ह अ‍ॅप्स उपलब्‍ध आहेत

ड्राइव्ह अजून पुढे न्या

 
Android फोनसह फोटो घेऊन ड्राइव्‍हवर दस्तऐवज जतन करण्‍याचे उदाहरण

Android साठी ड्राइव्ह सह आपले सर्व कागदी दस्तऐवज स्कॅन करा. पावत्या, पत्र आणि विवरण यासारख्या दस्तऐवजांचा फक्त एक फोटो घ्या – आणि ड्राइव्ह PDF म्हणून ते झटपट संचयित करेल.

Google ड्राइव्‍ह ऑफलाइन किंवा ऑनलाइन स्विच

विमानावर किंवा इमारतीमध्‍ये खराब कनेक्‍शन असताना, आपला फोन किंवा टॅब्लेट सेवा गमावतो तेव्‍हा फायली ऑफलाइन उपलब्‍ध करा ज्यामुळे आपण त्‍या पाहू शकता.

Google ड्राइव्ह फाईल पुनरावृत्ती इतिहास उदाहरण

आपण बर्‍याच फाईल प्रकारांवर मागील 30 दिवसांपर्यंत पाहू शकता, ज्यामुळे बदल कुणी केले आहेत ते पाहणे आणि मागील आवृत्त्यांवर परत जाणे सोपे होते. ते फाईल आवृत्त्‍यांनी सोपे केले.