Jump to Content

एका वेळी एक इमेज जोडून तुमचा नकाशा परस्परसंवादी करा

आपल्या सभोवतालच्या गोष्टींचे Google Maps वर व्हर्च्युअल सादरीकरण करण्यासाठी मार्ग दृश्य हे अब्जावधी पॅनोरॅमिक इमेज एकत्र स्टिच करते. मार्ग दृश्य चा आशय Google आणि कंट्रिब्युटर या दोन स्रोतांवरून येतो. आमच्या एकत्रित प्रयत्नांनी, आम्ही सर्व ठिकाणच्या लोकांना जग व्हर्च्युअल पद्धतीने एक्सप्लोर करू देतो.

home-hero-line-image
Bringing your map to life

Watch the film

Link to Youtube Video (visible only when JS is disabled)

प्रवास करण्याचा व्हिज्युअल मार्ग

360 इमेजरी तुम्हाला कुठे जायचे आणि प्रवास करताना काय अपेक्षा करावी हे जाणून घेण्यात मदत करते. जगप्रसिद्ध खुणेच्या जागा, गॅलरी आणि संग्रहालये थेट तुमच्या डिव्हाइसवरून एक्सप्लोर करा किंवा वेळेनुसार स्थान कसे बदलले आहे हे पाहण्यासाठी मार्ग दृश्य इतिहास इमेजरीसह भूतकाळात जा.
Google मार्ग दृश्य ची कार

Google पुढील मार्ग दृश्य कुठे गोळा करणार आहे

मार्ग दृश्य कार किंवा मार्ग दृश्य ट्रेकर वापरून, आम्ही पुढे कुठे जाणार आहोत ते जाणून घ्या.

जिल्हे पहा

विख्यात मार्ग दृश्य स्थाने एक्सप्लोर करा

तुमचे जग एक्सप्लोर करा किंवा तुमची स्वतःची इमेजरी तयार करा